नागपुरात आज संध्याकाळी सहा वाजता ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीला खुद्द ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये ठाकरे गटाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे. ही बैठक आज संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलीय.
#UddhavThackeray #Shivsena #EknathShinde #Maharashtra #WinterSession2022 #NCP #AjitPawar #EknathShinde #NagpurAssemblyMaharashtra #Nagpur #VidhanBhavan #AdityaThackeray